Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तळणी येथे बेकायदेशीर वाळूउपसा

Responsive Ad Here

राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी  

      तळणी परिसरात होत आहे बेकायदेशीर वाळू उपसा  वाघाळा, टाकळखोपा, इंचा, दुधा, लिंबखेडा, कानडी, येथून होतोय  दिवसा होतोय वाळू उपसा ना महसूस विभाग ध्यानावर ना पुलिस प्रशासन ताळ्यावर माफीयाची मजा जनता झाली धुळीने परेशान 

   जिल्हाधिकारी साहेब यांनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज तहसीलदार मॅडम नागरिकाचे फोन उचलत नसल्याचे आढळून आले आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून होत आहे .