राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
रविवार दिनांक ३०मे२०२१रोजी आळंदी येथे स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने आणि सिमा काळे यांच्या संयुक्त मानेने कोरोना नियमाचे पालन करुन खिचडी, पाणी बाॅटल, व फळे वाटप करण्यात आले यावेळी वाटप करताना संदीप भाऊ सांगळे संस्थापक अध्यक्ष, सौ भाग्यश्री ताई पाटील काळोखे (प्रदेश अध्यक्ष) वैजिनाथ गुट्टे (सरचिटणीस
स्वाभिमानी संघर्ष) एॅड, संजय सावंत, जिल्हा अध्यक्ष कायदा आघाडी भाजपा पुणे रावसाहेब काळे, एॅड शिवशंकर आघाव (कायदेशीर सल्लागार समिती अध्यक्ष नितीन सांगळे, हभप पांडुरंग विघ्ने महाराज, मावली थोरवे, व इतर मंडळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला.
