Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामपंचायत सोनोरा बु येते नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

Responsive Ad Here

 पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदुर रेल्वे

        चांदुर रेल्वे तालुक्यातील नामांकित ग्रामपंचायत सोनोरा बुजरूक या गावामध्ये किराणा दुकान. पीठ गिरणी. छोटे मोठे टपरी दुकाने यांना तलाठी प्रफुल नादने. ग्रामसेवक चंद्रकांत भटकर सोनोरा पोलिस पाटील घनशाम काळे. सरपंच सौ. काविताताई खडसे.उपसरपंच प्रवीण जुनघरे. व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मिळून गावा मध्ये 200रुपये पासून 

     तर 500रुपये पर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली व ग्रामपंचायत मार्फत सर्व नागरिकांना सांगण्यात आले की सोशल डिस्टसिग चे पालन करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमाचे पालन करून आपल्या टाईम मध्ये अत्याआवश्यक सेवेचे दुकान चालू ठेवण्यासाठी सांगितले.