Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

खाजगी टॅक्सी चालकांना किराणा साहित्य धान्याचे वाटप - बळीराम खटके मनसे जिल्हाध्यक्ष

Responsive Ad Here

 प्रतिनिधी जालना दत्तात्रय शेळके

       शहरातील खाजगी टॅक्सी चालक यांच्यावर कोरोना महामारी चे संकट आलेले असून सध्या सुरू असलेल्या लोक डॉन मुळे दळणवळण ठप्पझाल्यानेउपासमारीची वेळ आली आहे.अशा संकटकाळातकिराणा साहित्य धान्याचे वाटप करण्यासाठीमनसेच्या वतीनेपुढाकार घेण्यात आलाहोता खाजगी टॅक्सी चालक यांना किराणा साहित्य धान्याचे वाटपकरण्यात आली.

     याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके पाटीलभागवत बडे पंडितराव बोरुडे संतोष बिबे इम्रान पठाण गोपी घायाळदत्ताभाऊ जामकर बंडू उबाळे  पटना विष्णू येडे योगेश नागरे सह आदींनी सहभाग नोंदविला.