सतीश रामटेके प्रतिनिधी गडचिरोली
डाक्टर अमोल पेशट्टीवार याच्या दवाखान्यात कोरोना रुग्णांवर अवेधरित्या उपचार सुरू असल्याने आढडून आल्याने या रुग्णालयाला प्रशासनाने सील ठोकले आहे ,कोरोना रुग्णावर उपचार करण्या संदर्भात प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नसतानाही डॉक्टर अमोल पेशट्टीवर हे कोरोना रुग्णांवर उपचार करीत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला प्राप्त झाली,त्या नुसार अहेरी तालुका कोविड सनियंत्रण समितीने रुग्णालयाची तपासणी केली असता.
तेथे एकूण सहा रुग्ण भरती असल्याचे आढळून आले त्यातील एक रुग्ण कोरोना बाधित होता त्या नुसार रुग्णालयाला सील ठोकण्यात आली आहे ,अहेरीचे तहसीलदार ओकांर ओतारी वेदकीय अधीक्षक dr कन्ना मडावी अहेरी तालुका अधिकारी dr किरण वानखेडे , अह.री नगरपंचायतिचे मुख्याधिकारी अजय साडवे अहेरी मंडल अधीकारी एकनाथ चांदेकर तलाठी कोसर पठाण रोशन दरडे याच्या पथकाने ही कार्यवाही केली.
