Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती येथे अन्नदान कार्यक्रम संपन्न

Responsive Ad Here

 अमरावती प्रतिनिधी

       टायगर ग्रुप अमरावती च्या सहकार्याने गरीब गरजूना अन्नदान करण्यासाठी युवकांनी घेतला सहभाग

सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या काळत समाज व्यवस्था व समाजतील परस्पर संबंध व्यवस्थित चालू राहावे या उद्देशाने टायगर ग्रुप अमरावती जिल्हा,प्रमुख वैभव दादा बिजवे, मित्रपरिवारा तर्फे गरीब,गरजूना, रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना मागील सात दिवसांपासून मोफत भोजन वाटपाचा कार्येक्रम अमरावती येथे चालू आहे. अनेक तरुण बांधवांचे हात या सामाजिक कार्याला लागले आहे. भोजन वाटप हे दररोज जिल्हा सामान्य रुग्णाल, पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा महिला रुग्णालया इथे वाटप चालू आहे.

   1. वैभब बिजवे 2. शंतनू भालेराव 3. पूजा बिजवे 4. श्रीनाथ पांडे 4.सागर शिरभाते 5. अभिराज येवतीकर 6. आकाश येवतीकर 7. प्रतीक धोपटे 8. ऋषिकेश पंडित 9. आदित्य रोने 10. जय झगडे 11. जगदीश झगडे 12. शुभम झडगे 13. तिलक रोने 14. कर्तिक धोपटे 15. अभिजित खोरगडे या सर्व युवकांनी या भोजन वाटप कार्यामध्ये आपला सहभाग घेतला आहे.