जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके
जालना दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या चे औचित्य साधून मनसे सैनिकांनी आज रक्तदान केले या शिबिरात उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष श्री गजानन भाऊ गीते तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे पाटील श्रीकांत राठोड ओमकार गवळी धोंडीराम पंडित विलास घाटे राम काकडे कृष्णा पिसोरे
बाळू जाधव सूर्यकांत कलशेट्टी अतुल धन्य धर रमेश काळे ऋषिकेश कावळे उद्धव खांदे हरिभाऊ लोंढे गजानन मगर कैलास डुकरे पाटील आकाश सुपेकर अशोक राजे जाधव गोडे आदी उपस्थित होते
