प्रतिनिधि हिवरखेड जितेश कारिया
तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या वतीने हिवरखेड पोलीस स्टेशन इंदीरा नगर आरोग्य वर्धीनी येथे केले १००० मास्क व साॅनीटायझर वाटप प्रथम पोलिस स्टेशन येथे तूकडोजी महाराजाची११२ जंयती म्हनजे ग्रामजंयती ठाणेदार धिरज चव्हान दूय्यम ठाणेदार विठ्ठल वाणी गोपाल दातीर बीटजमदार महादेव नेव्हारे विनोद गोलाईत ,शिवा गांवडे, सोळंके मेजर ,तायडे मेजर गवई मेजर तसेच पुर्ण पोलीस अधिकारी व होमगार्ड अधिकारी यांचे प्रमुख ऊपस्थीतीत.
आज ग्रामजयंती ला राष्टसंताचे प्रतीमेला जयती निमित्त ठाणेदार धिरज चव्हान यानी पुजन व हारार्पण केले यावेळी राष्टसंत तुकडोजी यूवक विचारमंच चे मार्गदर्शक दिलीप लोणकर हिवरखेड गूरुदेव भजन मंडळाचे ज्ञानदेव वाघ तालुका राष्टसंत यूवक मंच अध्यक्ष श्रेयस लोणकर प्रथमेश लोणकर .हर्षल पोटे गोपाल सुदंरकर शिवा ओंकारे प्रवीण ढबाले ,या राष्टसंत तुकडोजी महाराज यूवक मंच च्या पधाधिकार्यानी तुकडोजी महाराजांची ग्रामगितेवर आधारीत सफाई अभियान स्वच्छता अभियान वृक्षारोपन अभियान राबविले
दिन दुबळ्याची सेवा याला महत्व देऊन कोरोनारुपी राक्षसाला हद्दपार करण्यासाठी सर्वानी साॅनीटायझर सामाजीक दुरी ठेवने साबनाने हात साफ करत राहाने विनामास्क व गरजेशिवाय घराबाहेर नीघू नये असे शासनाचे नियम सर्वानी पाळावे यासाठी राष्टसंताचे विचार ग्राम गीता सर्वानी आचरनात आनावी असे प्रथमेश लोणकर यानी सांगीतले
