जळगाव
अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आज सारंगधर महिराज वाघ यांनी भेंडवळच्या घटमांडनीचे भाकित आज जाहीर केले
विदर्भासह संपूर्ण राज्यात असलेली बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे. घटमांडणीला ३०० वर्षीची परंपरा आहे.चंद्रभान महाराजांच्या वंशजांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. कोरोनाचा कहर लक्षात घेता आधी ही घटमांडणी रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव व प्रशासनाच्या परवानगीने चार ते पाच जणांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन चे पालन करत पुंजाजी महाराज वाघ व शारंगधर महाराज वाघ यांनी काल अक्षय तृतीयेचे रात्री घटमांडणी करून आज सदर मांडणीचे भाकीत आज जाहिर केले.
हवामानाचा अंदाज त्यानुसार शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत वर्षभर पर्जन्यमान कसे राहील कोणती पिके चांगली येईल देशाची व राज्याची परिस्थिती कशी राहील याविषयी अंदाज वडनेर भेंडवडची घट मांडणीला मागील वर्षापासून कोरणा सावट आहे यावर्षी सुद्धा ही घट मांडणी मोजक्याच व्यक्तीच्या उपस्थित होणार आहे पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी हे भाकित कथन करतील तसेच मांडणीसाठी भेंडवड गावांमध्ये देण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः बंदी घातली आहे गेल्यावर्षी कोणाच्या आगमन काळातच तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथे साडेतीनशे वर्षापूर्वी चंद्रभान महाराजांनी केलेले घटमांडणी व भाकीत वर्तवणे ची परंपरा खंडित होण्याच्या मार्गावर होती परंतु कोणताही गाजावाजा न करता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर वाघ यांनी भेंडवडची घट मांडण्याची साडेतीन वर्षांची परंपरा ठेवली त्यामुळे यावर्षी देखील मोठ्या लोकांच्या उपस्थितीत ही घटमांडणी होऊन भागात वाढणाऱ्या येणार असल्याची माहिती पुंजाजी महाराज यांनी दिली आहे तर मांडणी व भाग येते करण्यासाठी बाहेर गावातील कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश प्रशासनाने पूर्ण बंदी घातली आहे या घटनांवर उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तहसीलदार डॉक्टर शिवाजीराव मगर गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे ठाणेदार सुनील जाधव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्वलाताई पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम हे लक्ष ठेवून आहे.
या बाबीचे वर्तविले जाते भाकीत
भविष्यामध्ये प्रामुख्याने शेती पाऊस राजकारण अर्थकारण यांवर भाकित वर्तवले जात असतात वर्षभर देशात काय परिस्थिती असेल याचा अंदाज यावेळी वर्तविला जातो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ गावालगत असलेल्या वा कुटुंबियाच्या शेतात घट मांडणी करण्यात येत असते घट मांडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी गटाचे सूक्ष्म निरीक्षण करून वर्तविण्यात येते भेंडवळ येथील घट मांडणी याचे भाकीत एकूण अनेक शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाच्या पेरणीचे नियोजन करतात
घट मांडणी
सात फूट व्यासाचा गोलाकार गट तयार करण्यात येतो यामध्ये धान्य राशी अंबाळी कपाशी ज्वारी तूर मूग उडीद तीळ भादली भाजी हिवाळी मूग तांदूळ गवसला वाटाणा गहू हरभरा करडी मसूर या प्रकारच्या डाळी ची समान अंतरावर गोलाकार घटामध्ये मांडणी करण्यात येते गटाच्या माध्यमातून दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीचे चार ढेकळं ठेवण्यात येतात ही मातीची ढेकळं पावसाचे चार महिन्यांचे प्रतीक मानण्यात येते त्या चार एकरांवर पाण्याने भरलेला करवा ठेवण्यात येतो करण्यावर वडा भजा करंजी पुरी सांड ओळी कुरडई पापड पान सुपारी आदी ठेवण्यात येते गटातील अंबाडी हे कुलदैवत मसूर शत्रूचे कढई संरक्षण व्यवस्थापन सुपारी राजा पान वेळा राजाची गादी पुरी पृथ्वीचे सांड ओळी कुरडई चारा पाण्याचे करंजी अर्थव्यवस्थेचे प्रतीक मानण्यात येते
मागील वर्षाचे भाकित
मागील वर्षी कुलदेवतेचा खूप सांगितला होता भादली साधना हा बाहेर होता भादली हे रोगराईचे प्रतीक आहे त्यामुळे साथीचा रोग अध्यापक बंद होता सुरूच आहे तसेच घागरी मध्ये पाणी अधिक होते त्यामुळे जलाशय धरणे कालवे हे तुडुंब भरलेले आहे त्यामुळे पाणी टंचाई जाणवणार नाही असे भाकित मागील वर्षी वर्तविले होते.
यावर्षी भाकित
यानुसार यावर्षी पाऊस चांगला होणार असून पीक परिस्थिती साधारण राहणार आहे.राजा हा कायम राहणार असला तरी अर्थव्यवस्था कोलमडलेलिच राहील, माणसा सह पिकावर रोगराईच संकट येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताण तणाव असणार असून घुसखोरी वाढण्याची शक्यता आहे, यावर्षी तुर हे सर्वात चांगले पीक असेल तर कापसाचे पीक कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील. उडीद मुगाचे पीक साधारण असून नासाडी राहील. तिळ हे तेलवान साधारण असून भावात तेजी राहिल.भादली हे रोगराईचा प्रतीक असून या वर्षात रोगराईमुळे प्रमाण अधिक असेल, लाख व वाटाणा हे पिके साधारण सर्वसाधारण असून गहू हरभरा करडी या वर्षात चांगले राहणार आहे.
पावसाबाबत बोलतांना महाराजांनी सांगितले की,करव्या मध्ये भरपूर पाणी असल्यामुळे गेल्या जून महिन्यात साधारण दुसऱ्या जुलै महिन्यात चांगला पाऊस असेल,तर येत्या ऑगस्ट महिन्यात थोडा कमी व सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस असून पूरपरिस्थिती व पिकांची नासाडी राहणार आहे.अशाप्रकारे तीनशे वर्षाची परंपरा अखंड ठेवत पुंजाजी महाराज वाघ व सहकारी शारंगधर महाराज वाघ यांनी प्रींट व ईलेक्ट्रँनिक मिडियाच्या प्रतीनीधीशी बोलतांना सांगितले

