Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कार्यअध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रनीति शिंदे जलगांव दौरावर

Responsive Ad Here

  प्रतिनिधी लोणार शेख सज्जाद                              

     15मे 2021 जलगांव खांदेश विश्राम गृह येथे आमदार तथा  कार्यअध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी ,प्रनीति शिंदे हे दूरदृष्टीने विचार करुन निर्णय घेतात. राजकीय निर्णय आणि लोकांच्या हिताचे निर्णय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असं मत   व्यक्त केलं आहे. काँग्रेसच्या तरुण फळीतील नेतृत्व आणि शिंदे कुटुंबातील पुढील पिढीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रनीति शिंदे यानी आपली  जलगांव खांदेश  जिल्हा दौरयावर आले.

      सर्व जिल्हा तालुका पद अधिकारीशि सवाद करुन त्यांच्या समस्या समजून घेऊन कॉग्रेस सरकार चे हात बळकट करण्याचे आव्हान केले, सदर कार्य क्रमात उपस्तिथि ,युवक कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष हितेश पाटिल, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गोसामी,भुसावळ विधान सभा अध्यक्ष इमरान खान,जलगांव तालुका अध्यक्ष  प्रराग गोरपडे, रावेर विधान सभा अध्यक्ष वसीम जनाब,जलगांव विधान सभा अध्यक्ष मुजिप पटेल, विधान सभा अध्यक्ष महेश पाटिल, असुन स्वागत करताना, भुसावळ विधान सभा अध्यक्ष इमरान खान, ग्राम पंचायत सदस्य अमीर खान, युवक कार्य करते, सिराज भाई, कामिल भाई, जविद भाई, कासिम भाई, आशु भाई, आसिफ शेख, शेख नूरु, वसीम शाह, तोफीक शेख,