Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला यश

Responsive Ad Here

राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगाव

        केंद्रशासनाने खताचे भाव वाढविले होते तेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये  राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदादीकरी व कार्यकर्ते यांनी कृषिमंत्री तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वारंवार शेतकत्यावरती होणाऱ्या अन्यायाची बाजू शासन दरबारी लावून धरली.

    वेळप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलनं करण्याचा इशारा दिला याचेच फलित म्हणून केंद्रशासनाने आज खताचे भाव कमी करून भूमिपुत्र शेतकऱ्यांना न्याय दिला .