Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धानोरा येथे दिव्यांग बांधवांना किराणा किट वाटप

Responsive Ad Here

नांदुरा प्रतिनिधी

      तालुक्यातील गाव धानोरा येथील स्वताचे घर नसुन भाड्याच्या घरात राहत असलेले दिव्यांग दिपक रमेश पवार  आपल्या कुटुंबा सोबत राहतो उभे राहुन चालता येत नसुन खाली बसुन हातावर चालतो अशातच कोरोनाचे संकट काळ आणि लाँकडाऊन त्यामुळे हाताला काम नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असुन त्यांची  परिस्थिती नाजुक अाहे या विषयाची माहीती अमोल बावस्कार यांना निलेश चोपडे दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन अध्यक्ष यांच्या माध्यमातुन कळताच त्यांच्या माध्यमातुन त्यांच्या संपर्कातुन नेहमी दिव्यांग बांधवांच्या सेवाकार्यात नेहमी मदतीला हात देणार्या पुणे येथील भाग्यश्री मोरे अध्यक्षा लायन्स क्लब पिंगळे सौदागर अँक्टिव्ह यांच्या सहकार्यातुन पवार यांच्या परीवाराला  किराणा किटचे वाटप करण्यात आले.


    यावेळी निलेश चोपडे दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन अध्यक्ष, मंगेश देशपांडे माणुसकी फाऊंडेशन कोषाध्यक्ष सेवाकार्यात उपस्थित होते.ज्या ज्या भागात अपंग,निराधार,गरजु परीवार आहेत त्यांच्या पर्यंत आम्ही पोहचत आहोत असे निलेश चोपडे दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन अध्यक्ष यांनी कळविले तर ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे त्यांना एकटं सोडु नका  प्रत्येकाने आपल्या परीने जी मदत होईल ती केली पाहीजे हिच वेळ आहे माणसातला देव माणुस दाखवण्याची ज्यांना मदतीच्या सेवाकार्यांत मदत करायची आहे .संपर्क करुन सेवेत सहभाग नोंदवावा असे आव्हाण अमोल बावस्कार यांनी केले.