Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोरोनाची महागडी औषधे जेनरिक किमतीत मिळावी कम्युनिस्ट पक्षाची मागणी चोपडा

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

          स्वस्त दरात व पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी  कोरोना ची आवश्य क औषधे पेटंटमधून मुक्त करून ती देशी कंपन्यांना  बनविण्याची परवानगी द्यावी केंद्र  सरकार ने तसा आदेश काढावा अशी मागणी   भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे .याबाबत सविस्तर असे की रेमेदिसिवर ची कुपी महागडी व कमी प्रमाणात मिळत असलेले काही महाभाग नफेखोरी साठी तिचा काळाबाजार करीत आहेत तर काही  कुपिं परस्पर मिळवून  l कुरघोडीचे राजकारण करीत आहेत व कोरोना रुग्णांचे करीत आहेत त्यामुळे प्रसंगी न्याय संस्थेला ही हस्तक्षेप करण्याची पाळी येत आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे असे आम्हास वाटते असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमृत महाजन यांनी म्हटले आहे

     रेमडेसीविर, फेविपिरांविर टासिली झुमाब ,परसीटामोल 625 , सी डी  व्हिटॅमिन गोळ्या, खोकल्याची औषधे,डॉक्सीसाय क्लीन अँटी एसिदिक , व सलाईन बॉटल्स  ,टानिक्स, दर्जेदार कंपनी ची आयेसाय गुणवत्तेची औषधे स्वस्त करावीत . करोनाच्या आजारासाठी लागणारे महत्वाची औषधे पेटंट मुक्त* करून ती लोकांना स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची तरतूद भारतीय कायद्यांत व आंतराष्ट्रीय व्यापार करारांत सुद्धा आहे.त्यासाठी

कंपलसरी लायसन्सिंग च्या कायदेशीर तरतुदीचा वापर  केंद्र सरकारने करू शकते तरी करोनाच्या ह्या जीवघेण्या महामारीत कंपनीच्या नफेखोरी वर नियंत्रण आणून लसी व ही औषधी स्वस्त करावीत त्यासाठी नुकताच  सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेल्या आदेशाचे पालन करावे. कम्पलसरी लायसन्सिंग च्या  अधिकारा चा वापर करावा.ही औषधे व उपचार सामान्य लोकांच्या आवाक्यात आणावीत अशी मागणी भा क पा चे नेते अमृत महाजन पुण्याचे ख्यातनाम डॉ.संजय दाभाडे ,यांनी केली आहे