Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रायपूरात कडकडीत लॉकडाऊन

Responsive Ad Here

अरुण भराड प्रतिनिधी बुलढाणा

 
 कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य सेवा वगळता जिल्ह्यात सोमवार १० मे च्या सकाळी ८ वाजेपासून तर २० मे च्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय झाल्या मुळे रायपूर येथील लहान मोठे दुकान दार व्यापारी यांनी आपली दुकाने स्वःय स्फुर्तीने कडकडीत 

   बंद ठेवुन प्रशासनास सहकार्य केले आहे. विशेष म्हणजे नागरीकानी ही विनाकारण रस्त्यावर न भटकटता घरातच थांबून कोरोना ची चैन तोडण्यासाठी उत्तम प्रदिसाद दिला आहे .आतापर्यंत निर्धारित वेळेत सुरु असलेले किराणा दुकान पुर्ण वेळ बंद आढळून येत आहे.