किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढुन ज्या. माऊलीने गुलाम गिरी च्या छाताडावर प्रहार केला ज्यांना जिवंतपणी देवीची उपमा भेटली अस्या थोर पराक्रमी महाराणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 31मे रोजी जयंती आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे कि सध्या कोरोणा महामारीणे संपुर्ण राज्यात थैमान घातलेल आहे म्हणुन
आपण सर्वांनी मिळून 31मे रोजी एकदम साध्या पद्धतीने जयंती साजरी करु असे राज्य सरकारचे आदेश आहे तरी आपण सर्वांनी मिळून राज्य सरकारला सहकार्य करु आपलाच मित्र. युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा संपर्क प्रमुख मा श्री सोनाजी भैय्या शिंदे परतुरकर
