Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ची दूरदशा

Responsive Ad Here

जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके 

    बोरगाव तालुका जिल्हा जालना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम होऊन जवळपास वीस वर्षे झालेले आहेतया गावची लोकसंख्या जवळपास पाच हजाराच्या जवळजवळ असून चार ते पाच खेडेगाव संलग्न आहेतप्रार्थना प्राथमिक आरोग्यकेंद्र हे शिवली येथे असून तेसात ते आठ किलोमीटर अंतरावर आहेसध्या करून या संकटामुळे सर्वत्र वाहतूक ठप्प झाले आहे त्यामुळे गावातील लोकदवाखान्यात जाण्यासाठी परेशान असतात सदर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर राहण्याची सर्व सोय उपलब्ध आहे .

    तरीही तेथे आरोग्य सेवक सिस्टर डॉक्टर कोणी उपलब्ध नसूनलोक परेशान आहेत सदर उपकेंद्रासाठी शासनाकडून रिपेरिंग तसेच इतर खर्च सुरूच आहे दवाखान्यात बंद आहे तर हा खर्च कशासाठी हा प्रश्न उभा राहतो येथे राहणारे डॉक्टर हे फक्त कागदोपत्रीच येथे राहतात प्रत्यक्षात कोणीही दिसत नाही आरोग्य विभागाने सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची सखोल चौकशी करून सदर उपकेंद्रावर डॉक्टर्स पाठवावे व सदर उपकेंद्र सुरळीतपणे सुरू करून द्यावे ही नागरिकांकडून मागणी होत आहे.