Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लॉकडाउन काळात होम फायनान्स वसुली चालू

Responsive Ad Here

तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा

          आज रोजी देशभर कोरोनाने कहर चालू असताना देऊळगाव राजा  होम फायनान्स डोईफोडे वाडी येथे येऊन हप्ते वसुली करत आहे.आज रोजी महाराष्ट्र मध्ये कोरूना ने कहर घातला असून लोक डाऊन चालू आहे तरी खाजगी फायनान्स वाले खेड्यात येऊन आपली वसुली करत आहे.

     सध्याच्या काळात शासकीय कामाला स्थगिती असून बाजार बंद आहे तरी खाजगी फायनान्स वाले एजंट गावागावात जाऊन आपली दमदाटी करून काहीतरी वसुली करून आणत आहेत. आजच्या काळात माणसावर  जगण्याचा प्रश्न चालू असताना खाजगी फायनान्स वाले त्याच्याकडे दमदाटी करून पैसा वसूली करत आहे. यांच्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालून गोरगरीबांना  वाचवा. शासनाची वसुली रद्द असून फायनान्स वाले गोरगरिबांना सतवत आहे.

प्रतिकिया

(अहो भाऊ सध्या लोक डाऊन चालू आहे तरी आमच्याकडे पैसे नाहीये. शेतकरी डोईफोडे वाडी)  (अहो तुम्ही सध्या सगळे पैसे भरू नका पण आमचे माणसे आले आहे. 1000 रुपये तरी बरा देळगावराजा होम फायनान्स मॅनेजर)