प्रदिप रघु ते प्रतिनिधी अमरावती
मा .देवेंद्र फडनविस साहेब नुस्त फ़टलाईन वर्कर्स घोषीत करुन लशीकरणाचे प्राधांन्य मिळवुण देण्याच्या मागणी ने च लोकशाहिचा चौथा आधारस्तंभ असलेला हा पत्रकार वाचु शकनार नाही. जरा पत्रकारा सारखे ग्रामीण क्षेत्रामधे फिरुन बघा अनुभव येईल .लशीकरण हे जरुरीच आहे या बाबतची माझी ना .नाही.ही मागणी आमच्या संघटनेतील जेष्ठाणी केलीच परंतु पत्रकारान विषयी आपनाला खरोखरच आपुलकी वाटत असेल तर मुख्यमंत्री असतांना पत्रकारांसाठी तुम्ही काहीच
केले नाही. कोरोना काळामंधे अनेक संकटाशी सामना करुन आम्ही पत्रकार गल्लीतली बातमी दिल्ली पर्यंत निरपंक्ष व निर्भिड होऊन स्वखर्चाणे स्वताहाचा जीव धोक्यात घालुन रात्री बे रात्री घटना स्थळावर जाऊन रुग्णालय असो स्मशानभुमी असो .घटनास्थळावर जाऊन जनसामांन्यांच्या व्यथा मांडण्यासाठी थेट संवाद साधुन आमचा पत्रकार बांधव या कोरोना महामारी सारख्या भयानक स्थीतीमंधे काम करीत आहे .
तरी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील काॅमेरामन न्युज चैनल व वृत्तपत्रच्या छोट्या मोठ्या सर्व पत्रकार बांधवांना या हालाकीच्या समस्स्यामंधे त्याचा उदर्निवाह व परीस्थीतीची जाणीव पुर्वक विचार करुन पत्रकारांना आर्थीक मदत मिळवुन देण्याकरीता पाठपुरावा करुण आर्थीकमदत मिळवुन देण्याची गरज आहे तरच हा पत्रकार वाचेल या विषयाकडे राज्यशासनाने सुध्दा जाणीव पुर्वक लक्षदेण्याची गरज आहे .इतकेच नव्हे तर तुमचा चेहरा हा प्रत्येकांच्या घरा पर्यंत पोहचाणारा हा पत्रकारच..अहो साहेब आम्ही निवडुंग देतो तुम्हाला .तुम्हाला जनतेच्या समोर आम्हीच उभं करतो..पण तुम्ही काय केलं आमच्या साठी फडनविस साहेब पत्रकारांचा पुन्यं मिळवा.
