Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हींगणी बू. येथे कोरोना लसीकरणाला उत्कृष्ट प्रतिसाद

Responsive Ad Here

जितेश का रिया प्रतिनिधी हिवरखेड

       तेल्हारा तालुक्यातील हिंगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर Covaxine-- एकूण55 लाभार्थीचे लसीकरण करण्यात आले. व लसीकरणाला ग्रामस्थ प्रतिसाद देत आहेत. डॉ. ममता बियाणी स्वतः लक्ष देऊन मुख्यालयी हजर राहून वेळोवेळी तपासणी कामी मदत करीत आहेत. यामुळे या केंद्रावर उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे गैरसोय वर मात करण्यात आली आहे. 

    या ठिकाणी ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांकरीता ज्यांना ऑनलाइन ची माहिती नाही त्यांना रजिस्ट्रेशन करून देऊन लसीकरण  केल्या जात आहे. यावेळी आरोग्य केंद्रावर डॉ. स्नेहा सावंत, शालू नांदुरकार, रेखा गवई, मंदा खडसे, कल्पना सोनोने, रंजना सोनोने, अजय लोखंडे, हरिओम नराजे व ज्ञानेश्वर कोरडे उपस्थित होते.