देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी
भाजप युवा मोर्चा संघटक असलेले अनंता सानप आज मनसेमध्ये प्रवेश. आज रोजी अनंता सानप यांनी भाजपा युवा मोर्चा संघटक पद सोडून मनसेमध्ये पर्दापण केले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भ अध्यक्ष. विठ्ठल भाऊ लोखंडकर. जिल्हा अध्यक्ष मदन राजे गायकवाड. सिनखेडराजा विधानसभा चे नेते जिल्हा उपाध्यक्ष बाळ राजे देशमुख. या सर्व नेते वर विश्वास ठेवून अनंता सानप. यांनी आज मनसे मध्ये प्रवेश केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळराजे देशमुख. तालुका अध्यक्ष राजू मांटे. शहर अध्यक्ष देऊळगाव राजा सय्यद मुस्ताकिम. शहर अध्यक्ष देऊळगाव माही श्रीकांत इंगळे. तालुका अध्यक्ष विजयराज भागीले. सरचिटणीस बंडू राजे डोळस. यांच्या उपस्थित मनसे मध्ये प्रवेश केला आहे
