Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या मागणी नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे दिव्यांगाना लसीकरण

Responsive Ad Here

संदीप म्हस्के देऊळगाव राजा प्रतिनिधी

     प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे दिव्यांगाना लसीकरण करण्यासाठी आठवड्यातून एकदा देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले होते, प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या निवेदनाची दखल घेऊन आज प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सांगवीकर साहेब यांनी तात्काळ आज दिव्यागाना आज लसीकरण करण्यात आले. 

    दिव्यांगबांधव परमेश्वर इंदुलकर, आदिनाथ सिरसाठ इतर अपंग उपस्थित होते, प्रमुख उपस्थिती  वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सांगवीकर साहेब, आरोग्य सेविका भालेराव मॅडम, मुळे मॅडम इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित, प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले माळी, शाखाअध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन, शेख कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी,कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले आदि  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.