Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धृति फाऊंडेशन व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिदंखेड राजा यांच्या वतिनेमोफत सॅनिटायझरचे वितरण

Responsive Ad Here

प्रतिनिधी बुलढाणा

         धृति फाऊंडेशन व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिदंखेड राजा यांच्या वतिने आडगावराजा येथिल प्राथमिक आरोग्य केंदामध्ये मोफत सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.यावेळी धृति फाऊंडेशनचे विस्वस्थ तथा महाराष्ट्र राज्य दारुबंदी जन 


    आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष समाधान देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष निलेश देवरे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव,मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अंकुश चव्हाण, लक्ष्मण देशमुख, पवन राजे आदि उपस्थीत होते.