Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

परवानगी नसलेल्या वाहनधारकांना पेट्रोल विक्री करणे पडले महागात .

Responsive Ad Here

   पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदुर रेल्वे          


      चांदुर रेल्वे च्या पेट्रोलपंप मालकाला १० हजार रुपये चा दंड तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात कारवाई

     परवानगी नसलेल्या वाहन धारकांना पेट्रोल विक्री करणे महागात पडले असून चांदुर रेल्वे शहरात भारत पेट्रोलियम कंपनीच्या व जी.आर.भूत यांच्या मालकीच्या असलेल्या पेट्रोल पंप वर १० हजार रुपये ची दंडत्मक कारवाई रविवारी सकाळी १० वाजता महसूल व नगरपरिषद पथकाने सयुक्तरित्या तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात केली.


    २२ मे पर्यंत कडकं निर्बंध अमरावती चे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात लागू आहे या मध्ये परवानगी दिलेल्या बाबीसाठी च वाहनांना इंधन मिळेल तसे आदेश पेट्रोल पंप धारकांना देण्यात आले आहेत कारवाई करते वेळी तहसील दार राजेंद्र इंगळे. मंडळ अधिकारी सतीश गोसावी. चालक श्रीराम वानखडे. न.प.कर्मचारी निखिल तट्टे. आशिष कुकडकर. राजेश शिर्के आदींनी केली