पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत भिलटेक या गावातील बराच वर्षा पासून चा पाण्याचा प्रश्न दूर झाला असे भिलटेक येथील लोकांचे म्हणणे आहे भिलटेक या गावातील पेयेजल पाणी पुरवठा सुरू २५वर्षा पासून शार युक्त पाण्या पासून सुटका आज दिनांक १६ मे २०२१ रोजी बऱ्याच वर्षा पासून शार युक्त पाण्या पासून भिलटेक नगरी तील लोकांना सुटका . भिलटेक गावा मध्ये सरकारी नवीन विहिरी मुळे आज पाणी पुरवठा सुरू झाला आहे भिलटेक या गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माननीय माझी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या प्रयत्नाने अखेर पाण्याचा प्रश्न मीटवला भिलटेक येथील सर्व नागरिकांना कडून आभारी आहे गावातील सरपंच मनोज राऊत. उपसरपंच आशा राजू शेंडे. सचिव नरेश धनाके. त्याच प्रमाणे ग्रामपंचायत सदस्य अंकित कोटांगळे. संजय जणबंधू. मंगेश तायडे. नंदाबाई तायडे. नफिजा बाई अब्दुल. संध्या पटवर्धन यांचा उपस्थितीत पाणी पुरवठा सुरू
