Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सेव्ह लाईफ फाउंडेशनचा दुसरा वर्धापन दिन साजरा

Responsive Ad Here

 संजय पवार प्रतिनिधी अमरावती

        सेव्ह लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था गोपाल नगर अमरावती 25/05/2021 मे रोजी संस्थेला 2 वर्षे पूर्ण झाले असून दुसरा वर्धापनदिन साजरा करण्यात आला व ज्योती कॉलनी गोपाल नगर मध्ये राहत असलेले अंकिता वसंतराव सोनोने ह्या मुलीचं लग्न 04/06/2021 रोजी असून .वडिलांना पँरेलसीस झाला आहे आणि आई घरकाम करतात घरची परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे सेव लाईफ फाउंडेशन संस्थे तर्फे 400 लोकांना लागणारे धान्य तसेच 5800 रु नगदी स्वरूपात देण्यात आले 

     व सेव लाईफ फाउंडेशन संस्था हे दोन वर्षापासून  गरजू गरीब लोकांना सतत मदत करत असते, कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योगपती श्री नितीन भाऊ कदम हे सेव लाईफ सामाजिक संस्थेला खूप मोलाचे मार्गदर्शन करत असतात  व  तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय भाऊ शेटे शिवसेना महानगर प्रमुख कार्यक्रमाला उपस्थित होते व 

    संस्थेचे संस्थपक श्री अमर भाऊ कडू, सचिव गौरव नाखले ,कोशाध्यक्ष सचिन कडू ,प्रतीक खोब्रागडे,गोपाल जायभाये,विशाल कडू,अक्षय मुंदे,मंगेश मातकर,तुकाराम कडू,वृषभ धाये,शुभम कडू,सचिन गावंडे,अक्षय धोटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते