पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदुर रेल्वे
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदार संघातील पळसखेड येथे सोमवार दिनांक 14 जून 2021 रोजी माध्यमिक विद्यालय पळसखेड येथे एकूण 15 बेड श्रमतेचे कोव्हिड केयर सेंटर उभारण्यात आले त्या वेळी धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार आमदार प्रताप दादा अडसड यांच्या शुभ हस्ते कोव्हिड केयर सेंटर चे उदघाटन करण्यात आले .
कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन करतांना नक्कीच रूग्णाची गैरसोय होणार नाही याबाबत आपण दक्षता घेऊच परंतु आपल्या गावातच कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची सुध्दा दक्षता घ्या.-आमदार प्रताप अडसड यांनी उदघाटन करते वेळी सांगितले तसेच कोव्हिड सेंटर चे उदघाटन करते वेळी सरपंच सौ, आरती ताई पारधी , उपसरपंच श्री अमोलभाऊ अडसड, पंचायत समिती सभापती चांदुर रेल्वे श्रीमती सारिताताई देशमुख , जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री नितीनजी गोंडाने ,
भाजपा तालुका अध्यक्ष संजय पुनसे,प्राथमिक आरोग्य केंद्र पळसखेड डॉ राजेंद्र कोवे , तहसीलदार राजेंद्र इंगळे , BDO थोरात साहेब, विस्तार अधिकारी उमक साहेब, ग्रामविस्तार अधिकारी वासनिक साहेब , तलाठी सराड , मंडळ अधिकारी अमोल भाऊ देशमुख, अमोल वानखडे, अरुण राव देशमुख, गजानन महल्ले , गजानन जुनघरे, पुरशु पारधी , प्राचार्य साहेब तसेच समस्त गावकरी उपस्थित होते

