Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे तालुका अध्यक्षांनी केली वृक्ष लागवड

Responsive Ad Here

जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके

        मराठी  हृदय  सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त  पिंपरी डुकरी येथे  मनसेचे जालना तालुका अध्यक्ष  श्री कृष्णा खलसे पाटील  यांनी वृक्ष लागवड केली तसेच  लहान बालकांना मिठाई वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित  कृष्णा  खलसे  पाटील  मनसे तालुकाध्यक्ष जालना  

   तालुका उपाध्यक्ष श्रीकांत राठोड  तालुका उपाध्यक्ष राम कातकडे  पिंपरी डुकरी शाखा अध्यक्ष हरिभाऊ काटकर   नेर विभाग अध्यक्ष विलास घाटे  राम  नगर विभागाध्यक्ष  कैलास डुकरे ऋषिकेश कावळे  गजानन मगर  अजय चौधरी  आबासाहेब निकम शिवाजी मगर सुरेश काटकर बबलू निकम आदी उपस्थित होते