राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
मुंढे साहेब हे महाराष्ट्रची शान होते व राज्य त्याच गृह मंत्री खाते कधीही विसणार नाही त्याचा अभिमान वाटावा असे कार्य त्यांनी केले सर्व महाराष्ट्र राज्यांसाठी केलेले कार्य महान आहे माझ्या सर्कल मध्ये माझे सहकार्य मरेपर्यंत असेच राहील. मला जे कार्य भाजपा ने करण्यासाठी पंचायत समिती सदस्य बनवले आहे ते कार्य मि करणार.
