राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक इतिहासातील एक सुवर्ण क्षण मानला जातो. सध्या संपूर्ण जगभरात कोरणा या महामारी ने गेल्या वर्षापासून थैमान घातले आहे तरी सोशल डिस्टंसिंग चे पालन करता वाघाळा कांगणे ग्रामपंचायत कार्यालयात गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला
यावेळी उपस्थित पंचायत समिती सदस्य दत्तराव कांगणे, सरपंच विठोबा बोडे, केदारनाथ कांगणे, राजेश बोडे, प्रभाकर कांगणे, अगंनवाडी कार्यकर्ती, मंगल घुगे, आशा स्वयंसेविका, वैशाली घुगे, टकले सर (मुख्यधापक) गिर्हे सर, राजगुरू सर, शिपाई, सुरेश कांगणे व गावकरी उपस्थित होते
