राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगाव राजा
न प देऊळगाव राजा च्या वतीने भोंगळ कारभाराची व काळजी पणाचे आज चित्र दिसून आली. देऊळगाव राजा बालाजी महाराज संस्था यांचे नाव महाराष्ट्र मध्ये नाही तर भारतामध्ये नाव आहे. पण आज रोजी मुख्य दरवाजा म्हणजे जाफराबाद वेश या ठिकाणी खड्ड्यांमुळे खड्डे पडत असून त्यांच्याकडे नगरपालिका दुर्लक्ष करत आहे. बालाजी महाराज संस्था कडे जाण्याचा रस्त्या मध्ये खड्डेच खड्डे पडलेली दिसून येत आहे.
यांच्याकडे नगरपालिका देळगावराजा यांनी लक्ष देऊन त्वरित खड्डे बुजवून टाकावी असे व्यापारी संघाची मागणी होत. आहे. श्री प्रशांत व्यवहारे देऊळगाव राजा श्री मास्टर टेलर देऊळगाव राजा श्री एम एस सोनानी देऊळगाव राजा( श्री अमन स्टील सेंटर श्री अलम शहा शहा छप्परबंद जिल्हा सचिव देऊळगावराजा) .शहा पाकिजा स्टील सेंटर देऊळगाव राजा .यांनी नगरपालिका यांच्याकडे मागणी केली आहे.
