राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगाव राजा
दि. 26 जून रोजी महाराष्ट्राच्या लोकनेते आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
आज ओबीसी समाजावर होणारा अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही. यासाठी आज देऊळगाव राजा येथे आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. यामध्ये युवक महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या.
