Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मैत्री सेवा फाउंडेशन एरंडोल तर्फे घेण्यात आलेल्या एक तास आरोग्यासाठी या उपक्रमास शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Responsive Ad Here

  गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

   मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे आज आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्ताने एक तास आरोग्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात अनेक नागरिकांनी व विध्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती , या उपक्रमात  कु. धनश्री पाटील (नॅशनल योगा चॅम्पियन, पुणे) यांनी सर्वांना ऑनलाईन योगाआसनांचे प्रशिक्षण दिले .

   या उपक्रमात " कै.य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित मुलांचे आणि मुलींचे बालगृह , खडके बु " या बालगृहाच्या सुमारे ४० विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्याच बरोबर " श्री.गोरखनाथ महाजन सर संचलित  माऊली क्लासेस " येथील सुद्धा ६६ विध्यार्थ्यांनी सहभागनोंदवला त्याच बरोबर ऑनलाईन आमच्या प्रसार माध्यमांवर बघून सुमारे २३६ नागरिकांनी त्यांच्या कुटुंबा सोबतच योग केला , एकूण बघता सुमारे ३४२ नागरिकांनी या एक तास आरोग्यासाठी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवर व योग केला.