पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदुर रेल्वे
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्या मध्ये 14 जून 2021 रोजी मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त चांदुर रेल्वे शहरातील अशोक महाविद्यालय येथे छत्रपती रक्तदान शिबीर येथे जाऊन मनसेच्या तालुका पदाधिकार्यांनी रक्तदान करून राजसाहेब ठाकरे यांचा
वाढदिवस साजरा करण्यात आला त्या वेळी मनसेचे शहर अध्यक्ष वर्धान इंगोले , तालुका उपाध्यक्ष मंगेश पाटील ठाकरे , शहर सचिव अनुज कांदे त्याच प्रमाणे ठाणेदार श्री मगण मेहते , डॉ सागर वाघ , छत्रपती रक्तदान सेवेचे प्रतिष्ठान सौरभ इंगळे ,रितेश देशमुख,रोहित इंगोले,तसेच चांदुर रेल्वे शहरातील मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते
