संदीप म्हस्के प्रतिनिधी देउलगाव राजा
आज दि.15/06/2021 रोजी मौजे असोला जहाँ येथे आरोग्य उपकेंद्र येथे राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डासामार्फत प्रसारीत होणारया आजाराविषयी माहिती देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.
या वेळी श्री. देशमुख साहेब C.H.O,श्रीमती.पि.एन.सानप, आरोग्य सेविका श्रीमती व्हि. डी. नागरे. आरोग्य सेविका श्री पी. टी. बकतकार आरोग्य सेवक श्रीमती सुतार व गावकरी हजर होते. यावेळी आठवड्यातुन एक दिवस कोरडा पाळण्यासाठी आरोग्य कर्मच्यार्याकडून आवाहन करण्यात आले.
