Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहुर येथे शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

        पहूर येथे सालाबादाप्रमाणे शिवसेना चा वर्धापन दिन आज शहर कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून वर्धापन दिन शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला या प्रसंगी युवा सेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील माजी शहरप्रमुख 

    सुकलाल शेट बारी तालुका उपसंघटक रवींद्र पांढरे शहर प्रमुख संजय तायडे उपशहर प्रमुख सुभाष पाटील पत्रकार गणेश पांढरे माजी प्रमुख अजय जाधव पत्रकार किरण जाधव रमेश बनकर उपशहर प्रमुख पुडलीक भडांगे युवा सेना शहराध्यक्ष शुभम घोलप शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते