Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दारू पिऊन ट्रक चालवणे पडले महागात

Responsive Ad Here

 भीमराव गवई प्रतिनिधी देवळगाव

    जालना कडून देऊळगाव राजा चिखली कडे जाणारा ट्रक चैत्रबन हॉटेल समोर नागिन सारखा रोडवर चालत होता गाडी क्रमांक MH04HD9991 पासून हा ट्रक सामान भरलेला आहे प्रवाशांचा धोका पाहता काही मुलांनी रोड वर थांबवला 

   ड्रायव्हरला गाडीच्या खाली घेतले व चेपून काढले ड्रायव्हर चे नाव माधव आव्हाड ड्रायव्हर व ट्रक मालक गरजे नगर वरून गोंदिया ला कार्टून घेऊन चालला होता मध्येच हा प्रकार घडला ट्रक मालक दुसरा ड्रायव्हर पोलीस स्टेशनला पाठवत आहे आणि दारू पिलेला ड्रायव्हर व ट्रक कंटेनर पोलिसांच्या ताब्यात आहे.