Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्वर्गीय गोपीनाथ मुंडेयांच्या पुण्यतिथी निमित्त बोरगाव येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन

Responsive Ad Here

जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके 

 दिनांक 3 जून रोजीमौजे बोरगाव तालुका जिल्हा जालना येथे  माननीय केंद्रीय ग्रामविकास मंत्री  तथा लोकनेते  स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या  सातव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले  या शिबिराचे आयोजनआयोजक  डॉक्टर शरद सुभाष पालवे  तालुकाध्यक्ष डॉक्टर  सेल भाजपा जालना  च्या वतीने करण्यात आले  

     बोरगाव तसेच परिसरातील  सर्व गरजू नागरिकांना  मोफत तपासणी तसेच मेडिसिन चे वाटप करण्यात आले  यावेळी  श्री रोग तज्ञ डॉक्टर विद्या शरद पालवे अंबादास सातपुते बोरगाव चे सरपंच गणेश काका खैरे पंचायत समिती सदस्य भाजपाचे अशोक डोके उपसरपंच विजय डोके धोंडीराम भगवान डोके सुभाष वामनराव डोके दीपक कायंदेदिगंबर  जायेभाये उद्धव कायंदे सुनील पालवे लक्ष्मण मोती करगणेश काळे ग्रामसेवक विजय राठोड ग्रामपंचायत सदस्य आदींच्या उपस्थितीतसदर शिबिर पार पडत आहे.