Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पावसााळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेची मागणी

Responsive Ad Here

 प्रतिनिधी

     राज्य पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केली आहे         प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे की  राज्यातील अनुसूचित जाती जमाती भुमिहीन बेघर लोकांचा न्याय हकका साठी संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कडे आंदोलनातमक भुमिका घेऊन भुमिहीन लोकांच्या कब्जात असलेल्या महसुल व वन विभागाच्या पडीक जमीनी शेती साठी वाटप करण्यात यावे यासाठी सरकारकडे युद्ध पातळीवर मागणी सुरू आहे राज्य पावसाळी अधिवेशनात याकरिता कायदा करण्यात यावा अशी अपेक्षा  होती परंतु ठाकरे-पवाार सरकारने राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेतल्या मुळे भुमिहीन लोकांच्या न्याय हकका साठी सरकार निर्णय घेणार   करिता मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी मुंबई येथे कार्यरतयाची तात्काळ महत्वपुर्ण बैठक आयोजित केले आहे  व राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनावर गनिमी काव्याने आंदोलन आयोजित करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकारी यांना आदेश दिले आहे.   

   भुमिहीन लोकांना जमीनी वाटप करण्यात यावे या प्रमुख मागणी कडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा खा शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर आोक बंगल्यावर किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे . प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे की राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा कालावधी करण्याचा निर्णय घेतला असुन तो निर्णय आसंविधानातमक असल्याचा आरोप भाई जगदिश कुमार ईगळे यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केला आहे कारण आमदार त्यांच्या मतदारसंघातून तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासाठी त्याना  दोन दिवसात वेळ मिळेल याची शक्यता नसल्याने गावातील नागरिकांना न्याय हकका पासुन वंचित ठेवण्याचा सरकारचा निर्णय आसलयाचा  आरोप मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केला आहे