राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
शेगाव ते पंढरपूर रस्ता चे काम मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ने घेतले त्यामध्ये साईड चे नाल्याचे बाधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे़ सदर बांधकामाची जाडी अत्यंत कमी असुन स्लॉपची जाडी सुध्दा कमी करण्यात आली आहे.
पावसाला सुरुवात होण्याआधी वरील बांधकाम लवकरात लवकर करावे तसेच त्यामध्ये योग्य प्रमाणात बांधकाम स्टील कमी वापरण्यात आहे आहे तरी अधिक्षक अभियंता याना निवेदन श्री प्रकाश गणेशराव सरकटे यानी दिले तरी लवकरात लवकर नाली चे काम पुन्हा सुरू करण्याची मागणी सरकटे यानी केली
