Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमीत्त पहुर येथे आरोग्य शिबीर संपन्न

Responsive Ad Here

जामनेर प्रति निधी

    पर्यटन,पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त शिवसन्मान प्रतिष्ठान जामनेर तालुका आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले.१०३ रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला. 

                प्रसंगी शिबीरास डाॅ.वैभव मनोहर पाटील यांनी सेवा दिली.यावेळी शिवसन्मान प्रतिष्ठान संस्थापक-अध्यक्ष तथा युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजीतराजे पाटील,शिवसेना तालुका प्रसिद्धीप्रमुख गणेश पांढरे,उपतालुका प्रमुख अशोक जाधव,सुकलाल बारी,रमण क्षीरसागर,रईस शेख, विशाल चौधरी,ज्ञानेश्वर सावळे,धिरज सिल्लोडकर,अनिकेत बेलपत्रे हे उपस्थित होते,तर सिध्दार्थ लोढा,सचिन शहाणे,अक्षय पाटील,सागर लोहार आणि सोनाली सावकारे यांनी शिबीर यशस्वी केले.