Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मनसे अध्यक्ष च्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Responsive Ad Here

 देऊळगाव राजा प्रतिनिधी

  महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे संस्थापक अध्यक्ष मा श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजा येथील सरकारी दवाखाना व देऊळगाव राजा येथील अमृत मगर येथील स्मशान भूमी येथे वूक्ष लागवड करण्यात आली वूक्ष लागवड करतांना  


मनसे परिवहन जिल्हा सचिव प्रकाश बस्सी मनसे तालुका अध्यक्ष राजू मान्टे ,, मनसे शहर अध्यक्ष सय्यद नईम ,,  तालुका सचिव बंडू डोळस AK ग्रुप अध्यक्ष यश कासारे माजी सैनिक संघटना चे जिल्हा अध्यक्ष भीमराव चाटे व सर्व मनसे सैनिक उपस्थित होते