Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी विभागातील डॉक्टरांचे स्वागत

Responsive Ad Here

प्रतिनिधी देऊळगाव

    आज रोजी जागतिक रक्तदान दिनानिमित्त बुलढाणा शासकीय रुग्णालयात रक्तपेढी विभागात डॉक्टर राऊत व तंत्रज्ञ सपकाळ यांचा  पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी चिखलीचे नगर संघचालक शरद भाला, महाराजा अग्रसेन चे अशोक अग्रवाल ,पर्यावरण जिल्हाप्रमुख 

    प्रमुख ओम प्रकाश गोंधने ,सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड ,महाराष्ट्र नवनिर्माण  शेतकरी सेना जिल्हा संघटक शैलेश दादा गोंधने ,विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख शैलेश कापसे, बुलढाणा तालुका अध्यक्ष गजानन टेकाळे, बुलढाणा शहर प्रमुख मनोज पवार, चिखली तालुका अध्यक्ष विनोद खरपास ,शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भवर ,दहिगाव उपसरपंच पांडुरंग नाबदे व इतर उपस्थित होते.