जालना प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके
खाजगी वाहने बंद असल्या कारणाने परतुर वाटुर शेवली येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे हाल पाहून बोरगावचे सरपंच श्री नाशिकेत खैरे सर यांच्या प्रयत्नातूनआजपरतुर आगार नेपरतूर देऊळगाव राजा बस सुरू केली आहेपरतूर आगाराचीही बसपरतुर वरून वाटुर फाटाबोरगावशेवली राहेरी मार्गे सकाळी दहा वाजता देऊळगावराजा धावणार आहेया बसमुळेयेणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अत्यंत दिलासा मिळाला असून सरपंच नाशिकेत खैरे सर तसेच रामप्रसाद शेळके यांचे गावकऱ्यांच्या
वतीने आभार व्यक्त केले जात आहेत यावेळी नारळ फोडून बसची पूजा करून कंडक्टर तसेच ड्रायव्हर यांचे गावकर यांनी आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित श्री नाशिकेत खैरे सर ग्रामपंचायत सदस्य उद्धवराव कायंदे फौजी कल्याण कायंदे रामप्रसाद शेळके दिगंबर गोरे गणेश काळे नागेश वायाळ बाबासाहेब डोकेसरविजय डोकेकैलास राऊत धम्मानंद डोके दशरथ आप्पा डोकेसुभाष डोके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली शेजुळ जिजाबाई जाधवअनिल हिवाळेअनिल डोके आदी उपस्थित होते
