संजय पवार अमरावती प्रतिनिधी
आज दिनांक 24 वटपौर्णिमा निमित्य हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस वटपौर्णिमा स्त्रिया साजरा करत असतात विवाहित महिला खूप छान शुंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात अनेक ठिकाणी हे व्रत ज्येष्ठ अमावस्याच्या दिवसापासून ते ज्येष्ठ पोर्णिमेच्या तिथी पर्यंत केले जाते वट वृक्षाची पूजा करून
सावित्रीने आपल्या पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती या वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभो व दीर्घायुष्य प्राप्त हो त्यानिमित्त दस्तुर नगर गणपती कॉलनीमधील सिंधुबाई पवार रूपाली जाचक कोमल पवार नम्रता कुरेकर व सर्व महिलांनी वट वृक्षाची ओटी भरून पूजा करण्यात आली
