जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील हिंगणा पिपरी येथे शिवसेना व युवासेना तसेच महिला आघाडी शाखेचे उद्घाटन रावेर लोकसभा उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील व महिला आघाडी जिल्हा संघटक पुनमताई बहाटे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे युवासेना उपजिल्हाधिकारी विश्वजीत पाटील ॲडव्होकेट भरत पवार तुकाराम गोपाल मुकेश जाधव
उपशहरप्रमुख सुरेश चव्हाण युवा सेना तालुका अधिकारी विशाल लामखेडे महिला आघाडी तालुका संघटक मीनाताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते हिंगणा पिपरी येथे 50 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी युवासेना उपजिल्हाधिकारी विश्वजीत राजे पाटील गणेश पांढरे डॉक्टर मनोहर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले नवनिर्वाचित पदाधिकारी शाखाप्रमुख ईश्वर काळे उपशाखाप्रमुख दिनेश पाटील अनिल काळे भागवत पाटील राजू पाटील योगेश पाटील प्रदीप काळे कैलास काळे आदींची निवड शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी घोषित केली याप्रसंगी गावातील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
