Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सिंदखेड येथे भारका च्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढ निषेधात आंदोलन

Responsive Ad Here

  संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगाव राजा

   आज सिंदखेड राजा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल व डिजेल दरवाढ निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.पेट्रोल डिजेल दरवाढ ही जनतेला सहन न होणारी आहे म्हणून गाडी मधे पाणी टाकून निषेध करण्यात आला.

    यावेळी सिद्धार्थ जाधव शहराध्यक्ष, दिपक ठाकरे,अशपाक पठाण, कदीर कुरेशी,करण जाधव,विशाल ठाकरेजितेंद्र दाभाडे आदि उपस्थित होते