Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

     एरंडोल शहरात सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास विधिवत अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

       याप्रसंगी प्रकाश पाटील,गणेश पाटील, यशवंत वाघ, विक्की ढाकणे, सिध्देश वाघ, सागर महाजन, कृष्णा ओतारी, सागर मराठे, करण पाटील, रितेश ठाकरे, रोहित भोई, नरेंद्र पाटील, दत्त्तराज पाटील, सोनु पाटील, सोनु मराठे, लकी महाले, भावेश जगताप व इतर शिवभक्त व धारकरी उपस्थित होते.