Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अमरावती येवतमाळ रोडला लागुन असलेला साई धाबा एन.सी.सी.कपंनीने केला जमिनदोस्त

Responsive Ad Here

 प्रदिप रघुते प्रतिनिधी येनस

            धाबा मालक ओंकार तऱ्य्हेकर यांचे दहा लाखांचे नुकसान

अमरावती जिल्ह्यातील शिवणी रसुरापुर येथिल ओंकार तऱ्य्हेकर यांनी आपल्या परीवारांचे उदरनिर्वाह व्हावे म्हणुन कष्टातुण जमाकेलेली संपुर्ण तिजोरी त्या धाबा या व्यवसायावर खर्च केले .आणि आपला धाबा सुरळीत पणे चालु होते .असे असतांना मुजोर खोर एन.सी.सी.कंपनीने ओकांर तऱ्य्हेकर कुटुंबांना कोणतीही सुचेना न देता.त्यांचे  दहा लाखांचे नुकसान करुण त्यांच्या वर उपासमारीची वेळ आणली तेव्हा हे धाबा हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. असुन यांचा एन.सी.सी.कंपंनीने कोणताही विचार न करता.त्याचा धाबा जमिन दोस्त करण्यात आला.तेव्हा झालेल्या नुकसानी बद्दल पुढारी तसेच अधिकारी यांचे कडे धाव घेतली.

        परंतू त्यांनी आंधळं झाल्याचे सोंग घेतले. तेव्हा तऱ्य्हेकर परिवांराने  आपल्या चिमुकल्या मुलाबाळांसह 14/6/2021पासुण साखळी उपोषणाला बसले असता..कोणत्याच अधिकाऱ्यांना जाग  आली नाही..असे तऱ्य्हेकर परिवारावर दहालाख नुकसानीचे मोठे संकट समोर आल्याने ते पुर्ण खचुण गेले .इतके सारे नुकसान झाल्यामुळे त्यांनी शेवटी पोलीस अधिक्षक ग्रामिण अमरावती यांना  लेखी तक्रार करुण एन.सी.सी.कपंनीने आमची पोटाची शिदोरी जमिन दोस्त केल्याने संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.व आम्हालानुकसान भरपाई देण्यात यावी.इतके सारे करुण सुद्धा शासनाने कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाईची दखल न घेतल्याने समुध्दी महामार्गावरील समोरील गेट बंद करुण काम बंद ठेवण्यात आले. यावेळी ओंकार तऱ्य्हेकर यांच्या परीवारांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते