Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मराठा -ओबीसी समाजाच्या विरोधात काम करणाऱ्या ठाकरे सरकार विरुद्ध भाजपा चं रस्ता रोको आंदोलन

Responsive Ad Here

 राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी

       जालन्यात भाजपचं मटके फोड आंदोलन बबनराव लोणीकर यांनी संबळ वाजवून केला सरकारचा निषेध.औरगाबाद-नांदेड हायवेवर भाजपचा चक्का जाम जालन्यात भाजपच्यावतीनं मटका फोड आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध.

     जालना जिल्ह्यात भाजपच्यावतीनं पाच ठिकाणी चक्काजाम आंदोलन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात औरंगाबाद-नांदेड हायवे जाम करीत वाटूर फाट्यावर चक्का जाम आंदोलन .. यावेळी माजी मंत्री तथा भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी संबळ वाजवून ठाकरे सरकारचा निषेध केलाय .

    भाजपा युवा मोर्चा प्रदेशमहामंत्री राहुल भैय्या लोणीकर यांनी  मटके फोडून ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.दरम्यान ओबीसींचं - मराठ्यांचे आरक्षण रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप असून येणारं पावसाळी अधिनेशन चालू देणार नसल्याचा इशारा यावेळी बबनराव लोणीकर यांनी दिलाय. यावेळी उपस्थित राहुलभैया लोणीकर, दत्तराव कांगणे अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते