संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगावराजा
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्या वतीने 6,जुन हा दिवस संपुर्ण महाराष्ट्रभर शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला पंचायत समिती देऊळगाव राजा सभापती सौ रेणुकाताई गणेश बुरकुल यांच्या शुभहस्ते भगवा शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली उपस्थित गजानन भाऊ पवार अध्यक्ष विधानसभा रा कॉ सौ शीलाताई शिंपणे जि
प सदस्या बुलढाणा धनशीराम शिंपणे सेना नेते उपसभापती हरी भाऊ शेटे गजेंद्र शिंगणे सदस्य पं स भगवानराव खंदारे सदस्य पं स सौ मंदाताई शिंगणे तालुका अध्यक्ष महिला राष्ट्रवादी सरस्वती ताई टेकाळे राजु शिरसाठ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शहराध्यक्ष अर्पित मिनासे कविशभाऊ जिंतुरकर संतोष भाऊ खांडेभराड गणेश भाऊ सवडे संतोष भाऊ बुरकुल महेशजी देशमुख गणेश बुरकुल अरविंद खांडेभराड गटविकास अधिकारी इंगले साहेब गटशिक्षणाधिकारी मुसद वाले साहेब राजु देशपांडे तथा पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
